Jump to content

ग्रेट ब्रिटन

ग्रेट ब्रिटन बेटाचे युरोपातील स्थान

ग्रेट ब्रिटन हे उत्तर युरोपातील एक बेट आहे. ग्रेट ब्रिटन बेटाचे क्षेत्रफळ २,०९,३३१ वर्ग किमी असून ते जगातील ९ वे सर्वात मोठे बेट आहे. ग्रेट ब्रिटन हा Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम ह्या देशाचा एक मोठा भाग आहे. त्यामुळे युनायटेड किंग्डम देशाला बऱ्याचदा चुकीने ग्रेट ब्रिटन असे संबोधले जाते.

इंग्लंड ध्वज इंग्लंड, स्कॉटलंड ध्वज स्कॉटलंडवेल्स ध्वज वेल्स हे युनायटेड किंग्डमचे घटक देश ग्रेट ब्रिटन बेटावर वसले आहेत.

ग्रेट ब्रिटन समुहाचे भौगालीक स्थान व राजकीय वास्तव