Jump to content

ग्रॅहाम स्टेन्स

ग्रॅहाम स्टेन्स (?? - जानेवारी २३,इ.स. १९९९) ऑस्ट्रेलियाचा ख्रिश्चन धर्मप्रचारक होता.

तो व त्याचे सगळे कुटुंब भारतातील ओडिशा राज्यात ख्रिश्चन धर्मप्रसाराचे आणि गरीब व कुष्ठरोगपिडीत नागरिकांना साहाय्य करण्याचे काम करीत.

जानेवारी २३ च्या रात्री स्टेन्स व त्याची दोन मुले टिमोथी (वय ९ वर्षे) व फिलिप (वय ७ वर्षे) आपल्या मोटारीत झोपलेले असताना काही समाजकंटकांनी मोटारीस आग लावली. त्यात तिघांचा मृत्यू झाला.

आग लावणाऱ्यांपैकी एकास मृत्युदंड तर अन्य १२ जणांना जन्मठेपेची शिक्षा झाली.