ग्रॅहाम बॅरी स्टीव्हन्सन (१६ डिसेंबर, १९५५:यॉर्कशायर, इंग्लंड - २१ जानेवारी, २०१४:इंग्लंड) हा इंग्लंडकडून १९८० ते १९८१ दरम्यान २ कसोटी आणि ४ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.