ग्रॅहाम रिचर्ड जेम्स रूप (१२ जुलै, १९४६:इंग्लंड - २६ नोव्हेंबर, २००६:इंग्लंड) हा इंग्लंडकडून १९७३ ते १९७८ दरम्यान २१ कसोटी आणि ८ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.