Jump to content

ग्रिझल्ड स्क्विरल वन्यजीव अभयारण्य

श्रीविल्लीपुत्तुर अभयारण्यहे तमिळनाडू राज्यातील विरुधुनगर जिल्ह्यात आहे. याची स्थापना १९८९ मध्ये झाली असून एकूण क्षेत्रफळ ४८० चौ.किमी. आहे.