ग्रान कोलंबियाचे प्रजासत्ताक
ग्रान कोलंबियाचे प्रजासत्ताक República de Colombia | ||||
| ||||
| ||||
राजधानी | बोगोता | |||
शासनप्रकार | प्रजासत्ताक | |||
अधिकृत भाषा | स्पॅनिश |
ग्रान कोलंबिया हे दक्षिण अमेरिकेतील एक जुने राष्ट्र होते. सध्याच्या कोलंबिया, ब्राझिल, इक्वेडोर, गयाना, पनामा, पेरू व व्हेनेझुएला या देशांचे काही भाग या देशात होते.