Jump to content

ग्रात्स

ग्रात्स
Graz
ऑस्ट्रियामधील शहर


चिन्ह
ग्रात्स is located in ऑस्ट्रिया
ग्रात्स
ग्रात्स
ग्रात्सचे ऑस्ट्रियामधील स्थान

गुणक: 47°04′13″N 15°26′20″E / 47.07028°N 15.43889°E / 47.07028; 15.43889

देशऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया
राज्य श्टायरमार्क
क्षेत्रफळ १२७.५६ चौ. किमी (४९.२५ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,१५८ फूट (३५३ मी)
लोकसंख्या  (१ जानेवारी २०१२)
  - शहर २,६५,३१८
  - घनता २,०७९.९५ /चौ. किमी (५,३८७.० /चौ. मैल)
http://www.graz.at


ग्रात्स (जर्मन: Graz; स्लोव्हेन: Gradec; हंगेरियन: Grác) हे ऑस्ट्रिया देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (व्हियेना खालोखाल) व ऑस्ट्रियाच्या श्टायरमार्क राज्याची राजधानी आहे. येथील ऐतिहासिक बरोक वास्तूशास्त्राच्या इमारतींसाठी व श्लोसबर्ग ह्या किल्ल्यासाठी ग्रात्स युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे. २००३ साली ग्रात्स युरोपियन सांस्कृतिक राजधानीचे शहर होते.


जुळी शहरे

संदर्भ

  1. ^ a b c d e f g h चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; Graz नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  2. ^ Town Twinnings and international relations Archived 2009-08-08 at the Wayback Machine. (from the official city website. Accessed 2008-08-11.)
  3. ^ "Groningen - Partner Cities". 2002-08-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-01-21 रोजी पाहिले.
  4. ^ "Trondheims offisielle nettsted - Vennskapsbyer". 2012-02-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-01-21 रोजी पाहिले.

बाह्य दुवे