Jump to content

ग्रहण (वेब मालिका)

ग्रहन ही एक भारतीय हिंदी दूरचित्रवाणी वेब मालिका आहे जी डिझनी हॉटस्टारवर प्रसारित झाली आहे.[] या मालिकेची शैली  थ्रिलर आणि नाटक आहे.[] ही मालिका २४ जून २०२१ रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवरील हॉटस्टारवर रिलीज झाले.[]

कलाकार

  • वामीका गब्बी
  • झोया हुसेन
  • टीकम जोशी
  • पवन मल्होत्रा
  • पूर्वा पराग
  • अभिनव पटेरिया
  • अंशुमन पुष्कर
  • साहिदुर रहामान
  • नम्रता वर्षाणे

बाह्य दुवे

ग्रहन आयएमडीबीवर

संदर्भ

  1. ^ "Disney Plus Hotstar web series Grahan lands in trouble for 'fabricated' depiction of 1984 anti-Sikh riots". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2021-06-23. 2021-06-25 रोजी पाहिले.
  2. ^ "Grahan Web Series Review: Zoya Hussain Starrer Lacks Focus, Fizzles Out Quickly". www.news18.com (इंग्रजी भाषेत). 2021-06-24. 2021-06-25 रोजी पाहिले.
  3. ^ "Disney Plus Hotstar web series Grahan lands in trouble for 'fabricated' depiction of 1984 anti-Sikh riots". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2021-06-23. 2021-06-25 रोजी पाहिले.