ग्रंथालय आणि माहितीशास्त्र (पुस्तक)
ग्रंथालय आणि माहितीशास्त्र हे पी.बी. घंटे यांनी यु.जी.सी. नेट/सेट वस्तुनिष्ठ प्रश्नोत्तरे पेपर २ आणि ३ करिता उपयुक्त असे पुस्तक लिहीले आहे.
पुस्तकाचा आकृतिबंध
सदर ग्रंथाची रचना ही दहा घटकामध्ये करण्यात आली आहे.यु.जी.सी. नेट./सेट अभ्यासक्रमातील घटकाप्रमाणे प्रकरणाची रचना करून मूलभूत आणि प्रचलित महत्त्वपूर्ण प्रश्नांचा समावेश प्रत्येक घटकामध्ये आलेला आहे. यु.जी.सी. नेट/सेट परीक्षेमध्ये पेपर क्र. २ आणि तीन वस्तुनिष्ठ असल्यामुळे पेपर क्रमांक तीन मध्ये सखोल ,प्रचलीत, तार्किक असे प्रश्न असतात याचा देखील विचार करून अशा प्रश्नांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.[१]
प्रथम आवृती
२०१५
हे ही पहा
ग्रंथालय आणि माहितीशास्त्र