Jump to content

ग्रँट रोड रेल्वे स्थानक

ग्रॅंट रोड

मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक
स्थानकाचा देखावा
स्थानक तपशील
पत्ता मौलाना शौकतअली रस्ता, ग्रॅंट रोड, मुंबई
गुणक18°58′57″N 72°49′27″E / 18.98250°N 72.82417°E / 18.98250; 72.82417
मार्गपश्चिम
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
मालकीरेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पश्चिम रेल्वे
स्थान
ग्रॅंट रोड is located in मुंबई
ग्रॅंट रोड
ग्रॅंट रोड
मुंबईमधील स्थान
पश्चिम मार्ग
चर्चगेट
मरीन लाइन्स
चर्नी रोड
ग्रँट रोड
मुंबई सेंट्रल
महालक्ष्मी
लोअर परळ
मध्य मार्गाकडे
प्रभादेवी
दादर
माटुंगा रोड
हार्बर मार्गाकडे
माहिम जंक्शन
मिठी नदी
वांद्रे
खार रोड
सांताक्रुझ
विलेपार्ले
घाटकोपरकडे(मुंबई मेट्रो मार्गिका क्र. १)
अंधेरी
वर्सोवाकडे(मुंबई मेट्रो मार्गिका क्र. १)
जोगेश्वरी
राम मंदिर
गोरेगाव
मालाड
कांदिवली
बोरीवली
दहिसर
मीरा रोड
भाईंदर
ठाणे खाडी
नायगाव
मध्य रेल्वे व कोकण रेल्वेकडे
वसई रोड
नालासोपारा
विरार
वैतरणा
वैतरणा नदी
सफाळे
केळवे रोड
पालघर
उमरोळी
बोईसर
वाणगाव
डहाणू रोड
घोलवड
बोर्डी रोड

ग्रॅंट रोड हे मुंबई शहराच्या ग्रॅंट रोड भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावर आहे.

ग्रँट रोड
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
चर्नी रोड
मुंबई उपनगरी रेल्वे:पश्चिमउत्तरेकडचे पुढचे स्थानक:
मुंबई सेंट्रल (लोकल)
स्थानक क्रमांक:चर्चगेटपासूनचे अंतर: कि.मी.


इतिहास

या स्थानकाला मुंबई इलाख्याचा गव्हर्नर सर रॉबर्ट ग्रॅंटचे नाव देण्यात आले. इ.स. १८५९मध्ये बांधलेले हे स्थानक पूर्वीच्या बी.बी. अँड सी.आय. रेल्वेमार्गाचे टोकाचे स्थानक होते. येथून सुरतेकडे जाण्यास गाड्या निघत. कालांतराने येथील प्रवासी वाहतूक मुंबई सेन्ट्रलला हलवून ग्रॅंट रोडला मालधक्क्याचे स्वरूप देण्यात आले. उपनगरी प्रवासी रेल्वे वाहतूक या स्थानकावर चालूच होती.

जवळचे भाग