ग्यॉर्गीय माक्सिमिल्यानोविच मालेन्कोव
साम्यवाद |
मॅनिफेस्टो |
कम्युनिस्ट पक्ष |
देशात |
ग्यॉर्गीय माक्सिमिल्यानोविच मालेन्कोव (रशियन: Гео́ргий Максимилиа́нович Маленко́в ; रोमन लिपी: Georgij Maksimilianovič Malenkov) (जानेवारी ८, १९०२ - जानेवारी १४, १९८८) हा सोवियेत राजकारणी, साम्यवादी नेता व योसेफ स्तालिनाचा जवळचा सहकारी होता. स्तालिनाच्या निधनानंतर १९५३ - १९५५ सालांदरम्यान तो सोवियेत संघाचा राष्ट्राध्यक्ष होता.