ग्यानेंद्र मल्ल
ग्यानेंद्र मल्ल (सप्टेंबर १६, इ.स. १९९० - ) हा नेपाळचा क्रिकेट खेळाडू आहे. याने इ.स. २००६ च्या १९ वर्षांखालील खेळाडूंच्या क्रिकेट विश्वचषकात भाग घेतला होता.