Jump to content

गौरी खान

गौरी खान
गौरी छीब्बेर
जन्म ८ ऑक्टोबर, १९७० (1970-10-08) (वय: ५३)
नवी दिल्ली, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्रबॉलीवूड निर्माती, कॉस्च्युम डिझायनर
पती
शाहरुख खान (ल. १९९१)
अपत्ये

गौरी खान ( ८ ऑक्टोबर १९७०) ही एक भारतीय चित्रपट निर्माती व फॅशन डिझायनर आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान ह्याची ती पत्नी आहे. २००२ सालापासून रेड चिलीज एंटरटेन्मेंट ह्या चित्रपट कंपनीची गौरी सह-मालकीण आहे.

चित्रपटयादी

निर्माती

वर्षचित्रपटदिग्दर्शक
2004मैं हूं नाफराह खान
2005कालसोनम शहा
2005पहेलीअमोल पालेकर
2007ओम शांती ओमफराह खान
2009बिल्लूप्रियदर्शन
2010माय नेम इज खानकरण जोहर
2011ऑलवेज कभी कभीरोशन अब्बास
रा.वनअनुभव सिन्हा
2012स्टुडन्ट ऑफ द इयरकरण जोहर
2013चेन्नई एक्सप्रेसरोहित शेट्टी
2014हॅपी न्यू इयरफराह खान
2015दिलवालेरोहित शेट्टी
2016डियर जिंदगीगौरी शिंदे
2017रईसरितेश सिधवानी

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
  • इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील गौरी खान चे पान (इंग्लिश मजकूर)