गो.वि. खाडिलकर
गो.वि. खाडिलकर |
---|
गो. वि. खाडिलकर ह्यांनी त्यांच्या पुस्तकांद्वारे शारीरिक व्यंग असलेल्यांचे दैनंदिन प्रश्न जगासमोर आणायचा प्रयत्न केला आहे.
प्रकाशित साहित्य
- आम्ही आपलेच मतिमंद
- ही किमया अंधांची
- विश्वमाता मदर तेरेसा
सर्व पुस्तके नवचैतन्य द्वारा प्रकाशित