गो-योझेई (जपानी:後陽成天皇; ३१ डिसेंबर, इ.स. १५७१ - २५ सप्टेंबर, इ.स. १६१७) हा जपानाचा १०७वा सम्राट होता.[१][२]
संदर्भ आणि नोंदी
- ^ Imperial Household Agency (Kunaichō): 後陽成天皇 (107)
- ^ Ponsonby-Fane, Richard. (1959). The Imperial House of Japan, pp. 111–113.