Jump to content

गो-मुराकामी

सम्राट गो-मुराकामी (後村上天皇 Go-Murakami-tennō?) (इ.स. १३२८ - २९ मार्च, इ.स. १३६८) हा जपानचा ९७वा सम्राट होता. त्याचे मूळ नाव निरोयोशी होते. (義良?)