गो-इचिजो
सम्राट गो-इचिजो (後一条天皇 गो-इचिजो-तेन्नो) (ऑक्टोबर १२, इ.स. १००८ – मे १५, इ.स. १०३६) हा जपानचा ६८वा सम्राट होता. याने १०१६ ते १०३६ दरम्यान राज्य केले.[१]
संदर्भ व नोंदी
- ^ Titsingh, Isaac. (1834). Annales des empereurs du Japon, pp. 156-159; Brown, Delmer et al. (1979). Gukanshō, pp. 307-310; Varley, H. Paul. (1980). Jinnō Shōtōki. p. 195-196.