Jump to content

गोह् केंग स्वी

डॉ. गोह् केंग स्वी ( देवनागरी लेखनभेद: गोह केंग स्वी; सोपी चिनी लिपी: 吴庆瑞; पारंपरिक चिनी लिपी: 吳慶瑞; पिन्यिन: Wú Qìngruì) (ऑक्टोबर ६, १९१८मे १४, २०१०) हे १९७३ ते १९८४ सालांदरम्यान सिंगापुराचे उपपंतप्रधान होते.