Jump to content

गोव्यातील जिल्हे

भारताच्या गोवा राज्यात २ जिल्हे आहेत. त्यांच्याबद्दल संक्षिप्त माहिती.

संकेत जिल्हा प्रशासकीय केंद्र लोकसंख्या (२००१ची गणना) क्षेत्रफळ (किमी²) घनता (प्रती किमी²)
NGउत्तर गोवापणजी७,५७,४०७१,७३६४३६
SGदक्षिण गोवामडगांव५,८६,५९११,९६६२९८