Jump to content

गोव्यातील गावे

भारताच्या गोवा राज्यात मध्ये सुमारे २०० शहरे आणि गावे आहेत. ही गावे उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा अशा दोन जिल्ह्यांत विभागली गेली आहेत.

कोंकणी-मराठी लिपीत ४८ ते ५४ मुळाक्षरे आहेत, पोर्तुगीज लिपीत फारतर २६. त्यामुळे गोव्यातील कोंकणी भाषेतील गावांच्या नावांची स्पेलिंगे करताना पोर्तुगीजांना अडचण आली असणार. तरीही त्यांनी शक्यतो मूळ उच्चार होईल अशी स्पेलिंगे करण्याचा प्रयत्न केला. गावाच्या नावांतील अंत्याक्षराचा होणारा अर्ध-अनुनासिक उच्चार दाखवण्यासाठी त्यांनी एम् हे लॅटिन अक्षर वापरले.

अ ते औ

मराठी नाव कोंकणी नाव इंग्रजी स्पेलिंग जिल्हा
अडवलपालअडवलपालAdwalpale
अदोशेअदोशेंAzossim
अस्नोडाअसनोडाAssonora
आगरवाडाआगरवाडाेAgarvado
आंबेरेआंबेरेंAmberemउत्तर गोवा
Ambarim
आसगावआसगांवAssagao
इब्रामपूरइब्रामपूरIbrampurउत्तर गोवा
Ella
उकाशेउकाशेंUcassaim
उगवेउगवेंUguemउत्तर गोवा
उत्तर म्हावळिंगेउत्तर म्हावळिंगेंMaulinguem North
Olaulim
ओशेलओशेलOxel

क ते घ

मराठी नाव कोंकणी नाव इंग्रजी स्पेलिंग जिल्हा
Capao
Calvim
करमळीकरमळेंCarambolimउत्तर गोवा
Caraim
काणकाकाणकाCanca
कामुर्लीकामुर्लेंCamurlim
कावरे
कासणेकासणेंCasnemउत्तर गोवा
कासारवर्णेकासारवर्णेंCansarvornem
कुडकाकुडकाCurca
कुडचिरेकुडचिरेंCurchirem
केरीकेरींQuerim
कोरगावकोरगांवCorgao
खोर्जुवेखोर्जुवेंCorjuem
Gandaulim
Goalim Moula
Goltim

च ते झ

मराठी नाव कोंकणी नाव इंग्रजी स्पेलिंग जिल्हा
चांदेलचांदेलChandelउत्तर गोवा
चोपडाचोपडेंChopdem
Chorao

ट ते ढ

त ते न

मराठी नाव कोंकणी नाव इंग्रजी स्पेलिंग जिल्हा
तळावलीतळावलींTalaulim
तांबुशेतांबशेंTamboxemउत्तर गोवा
तुयेतुयेंTuemउत्तर गोवा
तेरेखोलतेरेखोलTiracolउत्तर गोवा
तोरशेतोरशेंTorxemउत्तर गोवा
थिवीथिवींTivim
धारगळधारगळींDargalim
नागोवानागोवाNagoa
नांदोडानादोडाNadora
नरोवानरोवाNaroa
नावेलीनावेलींNavelim
नास्नोडानास्नोडाNachinola
नेत्रावळीनेत्रावळीNeturlim

प ते म

मराठी नाव कोंकणी नाव इंग्रजी स्पेलिंग जिल्हा
पर्रापर्राParra
पालयेपालयेंPaliem
पिर्णपिर्णPirna
पिळर्णपिळर्णPilerne
पेडणेपेडणेंPernem
Ponolem
पोंबुर्फापोंबुर्फाPomburpa
पोरसकडेपोरसकडेंPoroscodemउत्तर गोवा
पैंगिणीपैंगिणीPoinguinimदक्षिण गोवा
पुनोलाPunola
बस्तोडाबस्तोडाBastora
बांयगिणीबांयगिणींBainguinim
बिचोळीबिचोळींBicholim
बारदेशबारदेशBardez
मर्रामर्राMarra
मळारमळारMalar
मांडूरमांडूरMandur
मार्णामार्णेMarna
मोपामोपाMopaउत्तर गोवा
मोयतेमोयतेंMoitem

य ते ज्ञ

मराठी नाव कोंकणी नाव इंग्रजी स्पेलिंग जिल्हा
रेवोडारेवोडाRevora
वझरेवझरीOzorim
वारखंडवारखंडVarcondaउत्तर गोवा
विरनोडाविरनोडाVirnora
वेर्लेवेर्लेVerlaदक्षिण गोवा
शिरसयशिरसंयSircaim
सांगोल्डासांगोल्डाSangolda
हडफडेहडफडेंArpora
हळर्णहळर्णAlorna