Jump to content

गोव्याचे राज्यपाल

गोव्याचे राज्यपाल हे गोव राज्यातील भारताच्या राष्ट्रपतींचे नाममात्र प्रमुख आणि प्रतिनिधी आहेत. गोव्याच्या राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती ५ वर्षांच्या कालावधीसाठी करतात . पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी ७ जुलै २०२१ रोजी गोव्याचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला.

गोव्याच्या राज्यपालांची यादी (सूची)

गोवा, दमण आणि दीवचे उपराज्यपाल

#नाव पदभार स्वीकारला पर्यंत Birth-Death
मेजर जनरल के.पी. कॅंडेथ (लष्करी राज्यपाल) १९ डिसेंबर १९६१ ६ जून १९६२ 1916-2003
टी. शिवशंकर ७ जून १९६२ १ सप्टेंबर १९६३ 189?-19??
एम.आर. सचदेव २ सप्टेंबर १९६३ ८ डिसेंबर १९६४ 1903-1964
हरी शर्मा १२ डिसेंबर १९६४ २३ फेब्रुवारी १९६५ 1910-1987
के.आर. दामले २४ फेब्रुवारी १९६५ १७ एप्रिल १९६७ 1912-2001
नकुल सेन १८ एप्रिल १९६७ १५ नोव्हेंबर १९७२ 1915-1983
एस.के. बॅनर्जी १६ नोव्हेंबर १९७२ १५ नोव्हेंबर १९७७ 1922-2010
पी. एस. गिल १६ नोव्हेंबर १९७७ ३० मार्च १९८१ 1927-living
जगमोहन ३१ मार्च १९८१ २९ ऑगस्ट १९८२ 1927-2021
१०मी एच लतीफ ३० ऑगस्ट १९८२ २३ फेब्रुवारी १९८३ 1923-2018
११के.टी. सातारावाला २४ फेब्रुवारी १९८३ ३ जुलै १९८४ 1930-2016
१२मी एच लतीफ ४ जुलै १९८४ २३ सप्टेंबर १९८४ 1923-2018
१३गोपाल सिंग २४ सप्टेंबर १९८४ २९ मे १९८७ 1917-1990

१९८७ नंतर राज्यपाल

#नाव पदभार स्वीकारला पर्यंत
गोपाल सिंग ३० मे १९८७ १७ जुलै १९८९
खुर्शीद आलम खान १८ जुलै १९८९ १७ मार्च १९९१
भानू प्रकाश सिंह १८ मार्च १९९१ ३ एप्रिल १९९४
B. रचय्या ४ एप्रिल १९९४ ३ ऑगस्ट १९९४
गोपाल रामानुजम ४ ऑगस्ट १९९४ १५ जून १९९५
रोमेश भंडारी १६ जून १९९५ १८ जुलै १९९६
पी.सी. अलेक्झांडर १९ जुलै १९९६ १५ जानेवारी १९९८
टी. आर. सतीश चंद्रन १६ जानेवारी १९९८ १८ एप्रिल १९९८
जे.एफ.आर. जेकब १९ एप्रिल १९९८ २६ नोव्हेंबर १९९९
१०मोहम्मद फजल २६ नोव्हेंबर १९९९ २५ ऑक्टोबर २००२
११किदारनाथ सहानी २६ ऑक्टोबर २००२ २ जुलै २००४
-मोहम्मद फजल (कार्यकारी) ३ जुलै २००४ १६ जुलै २००४
१२एस.सी. जमीर १७ जुलै २००४ २१ जुलै २००८
१३शिविंदर सिंग सिद्धू २२ जुलै २००८ २६ ऑगस्ट २०११
१४कातेकल शंकरनारायणन २७ ऑगस्ट २०११ ३ मे २०१२
१५भरत वीर वांचू ४ मे २०१२ ४ जुलै २०१४
१६मार्गारेट अल्वा १२ जुलै २०१४ ५ ऑगस्ट २०१४
-ओम प्रकाश कोहली (अतिरिक्त प्रभार) ६ ऑगस्ट २०१४ २५ ऑगस्ट २०१४
१७मृदुला सिन्हा २६ ऑगस्ट २०१४ २ नोव्हेंबर २०१९
१८सत्यपाल मलिक ३ नोव्हेंबर २०१९ १८ ऑगस्ट २०२०
-भगतसिंग कोश्यारी (अतिरीक्त कार्यभार) १८ ऑगस्ट २०२० ६ जुलै २०२१
१९पी. एस. श्रीधरन पिल्लई ७ जुलै २०२१ विद्यमान

हे सुद्धा पहा

संदर्भ