Jump to content

गोविंदराय एच. नायक

गोविंदराय तथा जी.एच. नायक (१८ सप्टेंबर, इ.स. १९३५:अंकोला, कर्नाटक - ) हे कन्नड भाषेत लिहीणारे एक भारतीय लेखक आहेत. त्यांच्या उत्तरार्द्ध या लेखसंग्रहास २०१४चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.