Jump to content

गोलिमिनची लढाई

गोलिमिनची लढाई गोलिमिन येथे डिसेंबर २६, इ.स. १८०६ रोजी फ्रान्स व रशिया यांमध्ये झाली. या लढाईमध्ये फ्रान्सच्या शक्तिशाली सैन्यासमोरून रशियाच्या सैन्याने यशस्वीपणे माघार घेतली.