गोरखा रेजिमेंट
military unit of the Indian Army | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | रेजिमेंट | ||
---|---|---|---|
स्थान | भारत | ||
| |||
गोरखा रेजिमेंट हे भारतीय सेनेतील एक् सैन्यदल असून हे सर्वात जुन्या सैन्यदलांपैकी एक आहे. याची स्थापना इ.स. 1815 मध्ये झाली. सुरुवातीला याची ओळख ब्रिटिश लष्करातील एक पलटण म्हणून होती. इ.सच्या सुमारास याला रेजिमेंटचा दर्जा देण्यात आला. धारदार खंजर (खुखरी)वापर्णे गोरखा रेजिमेंट चि वैशिष्ट्य आहे
इतिहास
भारतीय सैन्याच्या गोरखा रेजिमेंट या भूदलाने अनेक प्रकारचा पराक्रम गाजवला आहे. भारतीय सैन्याची यशोगाथा फडकत ठेवण्यात या दलाचा सिंहाचा वाटा आहे.
पोशाख व ओळख
स्वातंत्र्याआधीची मर्दुमकी
स्वातंत्र्या नंतरची मर्दुमकी
विभाग
सन्मान व पदके
गोरखा रेजिमेंट या दलाला युद्धातील पराक्रमांबद्दल अनेक सन्मान व पदके प्रदान केली गेली आहेत.
- ३/१ गोरखा रेजिमेंट कॅप्टन गुरबच्चन सिंह सलारियाला १९६२ला परमवीर चक्र पुरस्कार.
- ८ गोरखा रेजिमेंट मेजर ध्यानसिग थापा १८६२ला परमवीर चक्र पुरस्कार.
- १/११ गोरखा रेजिमेंट लेफ्टनंट मनोज कुमार पांडे यांना १९९९ला परमवीर चक्र पुरस्कार
हे सुद्धा पहा
- भारतीय सेना प्रशिक्षण संस्था
- राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी
- इंडियन मिलिटरी ऍकॅडमी
- कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरींग
- भारतीय सशस्त्र सेना