Jump to content

गोपिका (अभिनेत्री)

गोपिका तथा गर्ली ॲंटो (२६ ऑगस्ट, १९८४:ओल्लुर, थ्रिस्सुर जिल्हा, केरळ, भारत - ) ही मल्याळी, तेलुगू आणि कन्नड चित्रपटांतून भूमिका करणारी अभिनेत्री आहे.