Jump to content

गोपाल स्वरूप पाठक

गोपाल स्वरूप पाठक (२६ फेब्रुवारी १८९६ - ४ ऑक्टोबर १९८२) हे ऑगस्ट १९६९ ते ऑगस्ट १९७४ दरम्यान भारत देशाचे चौथे उपराष्ट्रपती होते. त्याआधी स्वरूप कर्नाटक राज्याचे राज्यपाल ह्या पदावर होते.