गोपालकृष्ण रथ
गोपालकृष्ण रथ (१९४५ - २०१६) ओडिया भाषेत लिहीणारे एक भारतीय कवी होते. त्यांच्या बिपुल दिगन्त या कवितासंग्रहास २०१४चा ओडिया भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.[१]
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Kendra Sahitya Akademi for Gopal Rath". newindianexpress.com. 6 January 2017 रोजी पाहिले.