Jump to content

गोदे मुरहरी

गोदे मुरहरी (२० मे, १९२६ - १९८२) जमशेदपूर येथून निवडून गेलेले ६व्या लोकसभेचे माजी उपसभापती[] आणि लोकसभा, भारतीय संसद सदस्य होते. ते १९६२-१९७७ दरम्यान उत्तर प्रदेशमधून राज्यसभेचे सदस्य होते तर १९७२ ते १९७७ दरम्यान राज्यसभेचे उपसभापती होते.[] १९८२ मध्ये त्यांचे निधन झाले.[]

संदर्भ

  1. ^ Murahari, Godey. "Deputy Speaker of RajyaSabha". 3 July 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 12 March 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "Members Profile". 2016-03-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-07-27 रोजी पाहिले.
  3. ^ http://rajyasabha.nic.in/rsnew/pre_member/1952_2003/deputy.pdf