गोंदिया जिल्हा
गोंदिया जिल्हा गोंदिया | |
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा | |
[[Image:|260 px|center|गोंदिया जिल्हा चे स्थान]]महाराष्ट्र मधील स्थान | |
देश | भारत |
राज्य | महाराष्ट्र |
तालुके | १.गोंदिया, २.तिरोडा, ३.अर्जुनी मोरगाव, ४.आमगाव, ५.देवरी, ६.गोरेगाव, ७.सडक अर्जुनी, ८. सालेकसा. |
- एकूण | रुपांतरण त्रूटी: मूल्य "{{{क्षेत्रफळ_वर्ग_किमी}}}" अंकातच आवश्यक आहे |
गोंदिया जिल्हाहा पूर्वी भंडारा जिल्ह्याचा एक भाग होता. गोंदिया जिल्हा महाराष्ट्राच्या ईशान्य दिशेला असून मध्य प्रदेश व छत्तीसगढ राज्यालगत आहे. गोंदियाचे क्षेत्रफळ ५,४३१ चौरस किलोमीटर, लोकसंख्या १२,००,१५१ असून साक्षरता ६७.६७% आहे,.
गोंदिया हा पूर्वोत्तर विदर्भातील जिल्हा आहे. जिल्ह्याचा बराचसा भाग वनांनी व्यापलेला आहे. भात, ज्वारी, तेलबिया, गहू व तूर ही मुख्य पिके आहेत. वैनगंगा ही मुख्य नदी आहे. जिल्ह्यात अनेक भात सडण्याचे कारखाने (rice-mills) आहेत.
पर्यटनस्थळे: नागझिरा वने, प्रतापगड किल्ला, इतियाडोह धरण, नवेगाव राष्ट्रीय उद्यान[१] वगैरे.
जिल्ह्यातील उपविभाग
- गोंदिया उपविभाग
- तिरोडा उपविभाग
- अर्जुनी मोरगाव उपविभाग
- देवरी उपविभाग
जिल्ह्या्तील तालुके
- अर्जुनी/मोरगाव,
- आमगाव,
- सडक/अर्जुनी,
- सालेकसा,
- गोंदिया तालुका,
- गोरेगाव तालुका,
- तिरोडा व
- देवरी
संदर्भ
- ^ "संग्रहित प्रत". 2007-07-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2006-12-11 रोजी पाहिले.