गॉर्डन व्हाइट
गॉर्डन चार्ल्स व्हाइट (५ फेब्रुवारी, १८८२ - १७ ऑक्टोबर, १९१८) हा दक्षिण आफ्रिकाकडून १९०६ ते १९१२ दरम्यान १७ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. हा केप कोरच्या पहिल्या बटालियनमध्ये अधिकारी होता. हा पहिल्या महायुद्धात गाझा येथे मृत्यू पावला.[१]
दक्षिण आफ्रिका क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. |
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Cricketers who died in World War 1 — Part 5 of 5". Cricket Country. 2018-11-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 November 2018 रोजी पाहिले.