गॉन विथ द विंड (कादंबरी)
गॉन विथ द विंड (चित्रपट) याच्याशी गल्लत करू नका.
गॉन विथ द विंड ही प्रथमतः इ.स. १९३६ साली प्रकाशित झालेली एक इंग्रजी कादंबरी आहे. मार्गारेट मिशेल यांनी ही कादंबरी लिहिली आहे. याच कादंबरीवर याच नावाचा चित्रपट ४ वर्षानी आला. तोही चित्रपट लोकांना खूप आवडला. अमेरिकेतले सिव्हिल वॉर ही या कादंबरीची पार्श्वभूमी आहे.