Jump to content

गेळगाणे

गेळगाणे हे गाव पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्यातील गेव्हंडे व भट्टी वाघदरा या गावांचा भाग आहे. धनगर समाजाची ही वस्ती दोन गावांत विभागलेली असली तरी एकसंघ आहे. गेळगाणे हे पुणे शहरापासून ७० किलोमीटरवर आहे.