Jump to content

गेऑर्ग मिखाएलिस

गेऑर्ग मिखाएलिस

जर्मनीचा चान्सेलर
कार्यकाळ
१४ जुलै १९१७ – ३१ ऑक्टोबर १९१७
राजा विल्हेल्म २
मागील थियोबाल्ड फॉन बेथमान-हॉलवेग
पुढील गेओर्ग फॉन हेर्टलिंग

जन्म ८ सप्टेंबर १८५७ (1857-09-08)
ब्रांडेनबुर्ग
मृत्यू २४ जुलै, १९३६ (वय ७८)
सही गेऑर्ग मिखाएलिसयांची सही

गेऑर्ग मिखाएलिस (जर्मन: Georg Michaelis; ८ सप्टेंबर १८५७ - २४ जुलै १९३६) हा अल्प काळाकरिता जर्मन साम्राज्याचा चान्सेलर होता. कोणतेही शाही पद नसलेला तो जर्मनीचा पहिला चान्सेलर होता.


बाह्य दुवे