Jump to content

गॅलॅक्टिक सिव्हिलायझेशन्स २: ट्वायलाईट ऑफ द आर्नोर

गॅलॅक्टिक सिव्हिलायझेशन्स २: ट्वायलाईट ऑफ द आर्नोर
विकासकस्टारडॉक
प्रकाशकस्टारडॉक
रचनाकारब्रॅड वार्डेल
इंजिनलिबथ्रीडी, क्युमक्वात
प्लॅटफॉर्ममायक्रोसॉफ्ट विंडोज
प्रकाशन दिनांकएप्रिल ३०, २००८
नवीनतम आवृत्ती२.०३
खेळण्याचे प्रकारएक-खेळाडू
मूल्यांकनइएसआरबी: इ१०+
माध्यमे/वितरणसीडी, उतरवणे
प्रणाली आवश्यकता

विंडोज एक्सपी / व्हिस्टा

गॅलॅक्टिक सिव्हिलायझेशन्स २: ट्वायलाईट ऑफ द आर्नोर हे स्टारडॉक या कंपनीच्या गॅलॅक्टिक सिव्हिलायझेशन्स २: ड्रेड लॉर्ड्‌स या दृश्य खेळाचे गॅलॅक्टिक सिव्हिलायझेशन्स २: डार्क अवतार या विस्तारकानंतरचे दुसरे विस्तारक आहे.