Jump to content

गॅलॅक्टिक सिव्हिलायझेशन्स

गॅलॅक्टिक सिव्हिलायझेशन्स
विकासकस्टारडॉक
प्रकाशकस्ट्रॅटेजी फर्स्ट
प्लॅटफॉर्ममायक्रोसॉफ्ट विंडोज
प्रकाशन दिनांकमार्च २६, २००३
नवीनतम आवृत्ती१.२
खेळण्याचे प्रकारएक-खेळाडू
मूल्यांकनइएसआरबी: इ
माध्यमे/वितरणसीडी
प्रणाली आवश्यकता

१२८ एमबी रॅम, डायरेक्टएक्स ८.१, विंडोज ९८

गॅलॅक्टिक सिव्हिलायझेशन्स हा स्टारडॉक या कंपनीचा एक दृश्य खेळ आहे. तो मार्च २००३ मध्ये प्रकाशित झाला. एक अल्टारियन प्रोपसी नावाचे विस्तारक जुलै २००४ मध्ये प्रकाशित झाले. या मालिकेतील दुसरा दृश्य खेळ, गॅलॅक्टिक सिव्हिलायझेशन्स २: ड्रेड लॉर्ड्‌स, फेब्रुवारी २१, २००६ रोजी प्रकाशित झाला.