गॅरी ब्रेन्ट
गॅरी बेझिल ब्रेन्ट (जानेवारी १३, इ.स. १९७६:चिनहॉयी, झिम्बाब्वे - )
झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आण मध्यम-जलदगती गोलंदाजी करीत असे.