गॅरी डे'अथ (१४ ऑगस्ट, १९५७:इंग्लंड - हयात) हा जिब्राल्टरकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. १९९४ आय.सी.सी. चषक मध्ये त्याने जिब्राल्टरच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.