Jump to content

गूटी

गूटी हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील शहर आहे. येथील रेल्वे स्थानक मुंबई चेन्नई रेल्वेमार्गावरील महत्त्वाचे स्थानक आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४८,६५८ होती.