Jump to content

गूगल टॉक


गूगल टॉक
मालक गूगल
निर्मिती गूगल
दुवाhttp://www.google.com/talk/

गूगल टॉक हे गूगलने महाजालावर उपलब्ध करून दिलेली गप्पा (चॅट) करण्याची सुविधा आहे. या सुविधे अंतर्गत सदस्य लिखित स्वरूपात, दूरध्वनी अथवा चलचित्राद्वारे संपर्क स्थापित करू शकतात. व्हॉइस ओव्हर आयपी ह्या तंत्रा द्वारे संगणका पासून संगणका पर्यंत अथवा एका संगणका पासून अनेक संगणका पर्यंत महाजालावर संपर्क स्थापित करता येतो. ही सुविधा गूगलच्या नोंदणीकृत खातेधारकास विनामूल्य पुरवण्यात येते.