Jump to content

गुस्ताव श्ट्रीजमान

गूस्टाफ श्ट्रीजमान (१० मे, इ.स. १८७८ - ३ ऑक्टोबर, इ.स. १९२९) हा १९२३मध्ये जर्मनीचा चान्सेलर होता. याला १९२६ चे नोबेल शांतता पारितोषिक देण्यात आले.