गुस्ताव क्लिम्ट
गुस्ताव क्लिम्ट | |
पूर्ण नाव | गुस्ताव एर्न्स्ट क्लिम्ट |
जन्म | जुलै १४, इ.स. १८६२ बाउमगार्टन, ऑस्ट्रियन साम्राज्य |
मृत्यू | फेब्रुवारी ६, इ.स. १९१८ व्हिएन्ना, ऑस्ट्रिया-हंगेरी |
राष्ट्रीयत्व | ऑस्ट्रियन साम्राज्य |
कार्यक्षेत्र | चित्रकला |
चळवळ | प्रतीकात्मतावाद, आर्ट नूव्हो |
वडील | एर्न्स्ट क्लिम्ट |
आई | आना क्लिम्ट |
गुस्ताव क्लिम्ट (जर्मन: Gustav Klimt) (जुलै १४, इ.स. १८६२; बाउमगार्टन, ऑस्ट्रियन साम्राज्य - फेब्रुवारी ६, इ.स. १९१८; व्हिएन्ना, ऑस्ट्रिया-हंगेरी) ऑस्ट्रियन प्रतीकात्मतावादी चित्रकार व "व्हिएन्ना आर्ट नूव्होचा" (व्हिएन्ना सिसेशनचा) अध्वर्यू होता. याने चित्रे, भित्तिचित्रे, रेखाचित्रे अशा प्रकारच्या कलाकृती निर्मिल्या. याच्या कलाकृतींमधून मोकळ्याढाकळ्या प्रणयवादाचा आविष्कार आढळतो [१].
चित्रदालन
- आदेला ब्लोख-बाउअर हिचे व्यक्तिचित्र (इ.स. १९०७)
- "चुंबन" (इ.स. १९०७-१९०८)
- "दानाए" (इ.स. १९०७)
संदर्भ
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- "गुस्ताव क्लिम्ट याचे लघुचरित्र" (इंग्लिश भाषेत). 2011-09-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १४ जुलै, इ.स. २०१२ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)