Jump to content

गुस्ताव कोरियोलिस

गास्पार्ड-गुस्ताव दि कोरियोलिस

गुस्ताव कोरियोलिस
जन्ममे २१, इ.स. १७९२
पॅरिस, फ्रांस
मृत्यूसप्टेंबर १९, इ.स. १८४३
पॅरिस, फ्रांस
नागरिकत्वफ्रेंच
राष्ट्रीयत्वफ्रेंच
कार्यक्षेत्रगणित, भौतिकशास्त्र
कार्यसंस्थाएकोले पॉलिटेक्निक
ख्यातीकोरियोलिस परिणाम

गास्पार्ड-गुस्ताव दि कोरियोलिस तथा गुस्ताव कोरियोलिस (फ्रेंच उच्चार:[ɡaspaʁ ɡystav də kɔʁjɔlis]) (मे २१, इ.स. १७९२ - सप्टेंबर १९, इ.स. १८४३) हा फ्रेंच गणितज्ञ, अभियंता आणि शास्त्रज्ञ होता. याने कोरियोलिस परिणामाचा शोध लावला.