Jump to content

गुलबर्गा जिल्हा

गुलबर्गा जिल्हा
गुलबर्गा जिल्हा
कर्नाटक राज्यातील जिल्हा
गुलबर्गा जिल्हा चे स्थान
गुलबर्गा जिल्हा चे स्थान
कर्नाटक मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यकर्नाटक
विभागाचे नावगुलबर्गा विभाग
मुख्यालयगुलबर्गा
क्षेत्रफळ
 - एकूण १०,९५१ चौरस किमी (४,२२८ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण २५६४८९२ (२०११)
-लोकसंख्या घनता२३४ प्रति चौरस किमी (६१० /चौ. मैल)
-साक्षरता दर६५.६५%
-लिंग गुणोत्तर१.०३ /
प्रशासन
-जिल्हाधिकारीविशाल आर.
-लोकसभा मतदारसंघबीदर, गुलबर्गा, रायचूर
-खासदार2019 पासून उमेश जाधव हे खासदार आहेत.

माजी खासदार ●धरमसिंग, ●मल्लिकार्जुन खरगे,●पक्किरप्पा एस.

पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान ७७७ मिलीमीटर (३०.६ इंच)
संकेतस्थळ


हा लेख गुलबर्गा जिल्ह्याविषयी आहे. गुलबर्गा शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.[]

गुलबर्गा हा भारताच्या कर्नाटक राज्यातील उत्तर भागातील जिल्हा आहे.

हा जिल्हा गुलबर्गा प्रशासकीय विभागात मोडतो.

धार्मिक स्थळे

Great Mosque (Jami Masjid) in Gulbarga Fort
  • देवल गाणगापूर
  • खाज बंदेनवाज दर्गा
  • शरण बसवेश्वर मंदिर
  • बुद्ध विहार

पर्यावरणीय

  • बोनल लेक
  • चांद्रमपल्ली धरण
  • गोत्तम गोत्ता वन[]

संदर्भ

  1. ^ "ABOUT GULBARGA". 2017-01-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-02-19 रोजी पाहिले.
  2. ^ IMPORTANT TOURIST PLACES & TEMPLE: