गुरू हरकिशन
गुरू हरकिशन (पंजाबी:ਗੁਰੂ ਹਰਿਕ੍ਰਿਸ਼ਨ ਜੀ;२३ जुलै, १६५६:कीरतपूर साहिब, रूपनगर, पंजाब, भारत - ३० मार्च, १६६४:दिल्ली, भारत) हे शीख धर्मीयांचे आठवे गुरू होत. वयाच्या पाचव्या वर्षी गुरुपद मिळवलेले गुरू हरकिशन आठ वर्षांनी दिल्लीमध्ये रुग्णांची सेवा करीत असताना मृत्यू पावले.
मागील: गुरू हर राय | गुरू हरकिशन - | पुढील: गुरू तेग बहादूर |
शिखांचे अकरा गुरू | ||
गुरू नानकदेव | गुरू अंगददेव | गुरू अमरदास | गुरू रामदास | गुरू अर्जुनदेव | गुरू हरगोबिंद | गुरू हर राय | गुरू हरकिशन | गुरू तेगबहादूर | गुरू गोबिंदसिंग | (यानंतर गुरू ग्रंथसाहिब ग्रंथास कायमस्वरूपी गुरू मानले जाते.) |