Jump to content

गुरुवायूर मंदिर

गुरुवायूरचे मंदिर हे भारताच्या केरळ राज्यातील गुरुवायूर या तीर्थक्षेत्री असलेले प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे. कृष्णाचे हे मंदिर वैष्णवांसाठी महत्त्वाचे असले तरी हे दिव्य देशम या १०८ विष्णूमंदिरांच्या यादीत नाही.