Jump to content

गुरदासपूर

गुरदासपूर भारताच्या पंजाब राज्यातील एक शहर आहे.

हे शहर गुरदासपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २२,९९,०२६ इतकी होती.

या शहरात १३ अभियांत्रिकी आणि इतर महाविद्यालये आहेत.[] []

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Education Facilities in District Gurdaspur". Gurdaspur.nic.in. May 18, 2005 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 31 March 2013 रोजी पाहिले.
  2. ^ https://collegedunia.com/gurdaspur-colleges