Jump to content

गुरजीत कौर

गुरजीत कौर
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव गुरजीत कौर
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक २५ ऑक्टोबर, १९९५
जन्मस्थान मियादी कलान, पंजाब, भारत
उंची १.६७ मी
वजन ५९ किग्रॅ
खेळ
देशभारत
खेळहॉकी

गुरजीत कौर ही भारतीय हॉकी खेळाडू आहे. ही भारताकडून २०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये खेळली.