गुरगांव लोकसभा मतदारसंघ
गुडगांव लोकसभा मतदारसंघ भारताच्या हरयाणा राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे.
खासदार
- पंधरावी लोकसभा - राव इंदरजीत सिंग - काँग्रेस
- सोळावी लोकसभा - राव इंदरजीत सिंग - भाजप
- सतरावी लोकसभा - राव इंदरजीत सिंग - भाजप
गुडगांव लोकसभा मतदारसंघ भारताच्या हरयाणा राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे.