गुमराह (१९६३ चित्रपट)
1963 film directed by Baldev Raj Chopra | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | चलचित्र | ||
---|---|---|---|
गट-प्रकार | |||
मूळ देश | |||
संगीतकार | |||
निर्माता | |||
दिग्दर्शक | |||
प्रमुख कलाकार | |||
प्रकाशन तारीख |
| ||
कालावधी |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
गुमराह हा १९६३ चा हिंदी भाषेतील प्रणय-नाट्यचित्रपट आहे ज्याची निर्मिती आणि दिग्दर्शन बी.आर. चोप्रा यांनी केले आहे. या चित्रपटात सुनील दत्त, अशोक कुमार, माला सिन्हा, निरुपा रॉय, देवेन वर्मा आणि शशिकला यांच्या भूमिका आहेत. ह्यात रवीने संगीत दिले होते आणि गीत साहिर लुधियानवी यांचे होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता. मल्याळममध्ये विवाहिता (१९७०) म्हणून त्याची पुनर्निर्मिती करण्यात आली.[१] २००५ मध्ये आलेला बेवफा हा सारखाच चित्रपट होता. अभिनयासाठी शशिकला यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेर पुरस्कार मिळाला होता.[२]
पात्र
- अशोक कुमार - अशोक
- सुनील दत्त - राजेंद्र
- माला सिन्हा - मीना
- निरुपा रॉय - कमला
- शशिकला - लीला म्हणून
- देवेन वर्मा - प्यारेलाल
- नाना पळशीकर - मीनाचे वडिल
संदर्भ
- ^ Vijayakumar, B. (17 June 2012). "Vivahitha 1970". The Hindu (इंग्रजी भाषेत). 17 May 2018 रोजी पाहिले.
- ^ Lokapally, Vijay (28 October 2011). "Gumrah (1963)". The Hindu. 17 May 2018 रोजी पाहिले.