Jump to content

गुप्ती

गुप्ती हे चालतांना वापरावयाच्या काठीत लपविता येणारे एक धारदार हत्यार आहे.हे हत्यार लपविण्यास काठी आतुन पोकळ केलेली असते.काठीची मुठ फिरवुन हे बाहेर काढता येते.त्याचे पाते कठिण लोखंडाचे वा पोलादाचे व सुमारे २५ ते ४५ सें.मी. लांब व दुधारी असते. यास समोरच्या भागात अणकुचीदार टोक असते.[ चित्र हवे ]

ही सुमारे एक फूट लांबीची छोटीही असते. या हत्याराचा उपयोग स्व-संरक्षणासाठी तसेच लपून-छपून कोणावर हल्ला करण्यासाठी होत असे.